भारताने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठा विजय (चेंडू बाकी असताना) नोंदवला आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यूएईचा संपूर्ण संघ अवघ्या ५७ धावांवर बाद झाला. टीम इंडियाकडून शिवम दुबे आणि कुलदीप यादव यांनी भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले.
...