sports

⚡रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकल्या इतक्या आयसीसी ट्रॉफ्या

By Nitin Kurhe

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाने आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 जिंकत भारतीय क्रिकेटसाठी एक सुवर्णक्षण निर्माण केला. 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला.

...

Read Full Story