⚡भारताने तिसऱ्या टी-20 मध्ये बांगलादेशचा 133 धावांनी केला पराभव
By Nitin Kurhe
तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने बांगलादेशवर 133 धावांनी विजय मिळवला. विजयादशमीच्या मुहूर्तावर टीम इंडियाने देशवासीयांना विजयाची मोठी भेट दिली आहे. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली आहे.