sports

⚡टीम इंडियाने इंग्लंडचा 150 धावांनी केला पराभव

By Nitin Kurhe

पाचव्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 150 धावांनी पराभव केला. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका 4-1अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारताने 247 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ फक्त 97 धावांवर बाद झाला.

...

Read Full Story