क्रिकेट

⚡IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: टीम इंडियाच्या ताफ्यात 3 मोठे बदल संभव, पहिल्याच सामन्यातून समोर आल्या कमजोर कडी

By Priyanka Vartak

पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या संघ निवडीबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध सामना जिंकणे भारतासाठी निर्णायक ठरेल. न्यूझीलंडविरुद्ध एक छोटीशी चूक टीम इंडियाला महागात पडू शकते. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारताच्या उणिवाही समोर आल्या. अशा परिस्थितीत टीम इंडिया 3 बदलांसह न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरू शकते.

...

Read Full Story