क्रिकेट

⚡T20 World Cup 2021: ‘युनिव्हर्स बॉस’ Chris Gayle याचा टी-20 वर्ल्ड कपमधील विश्वविक्रम मोडण्याचा ‘या’ 5 खेळाडूंमध्ये आहे दम

By Priyanka Vartak

वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज क्रिस गेलने निःसंशयपणे टी-20 क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवले आहे. गेलच्या नावावर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात वेगवान शतकाची नोंद आहे. टी-20 वर्ल्ड कप 2021 चा रोमांच सुरु झाला आहे आणि गेलचा या स्पर्धेतील सर्वात वेगवान शतकाचा रेकॉर्ड अजूनही कायम आहे. यंदाच्या स्पर्धे कोणते फलंदाज गेलचा विक्रम मोडू शकतात यांच्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

...

Read Full Story