टी-20 वर्ल्ड कप 2021 ची यूएईमध्ये सुरुवात झाली आहे आणि सोमवारी दुबईत झालेल्या भारताने इंग्लंडचा त्यांच्या पहिल्या सराव सामन्यात 7 गडी राखून पराभव केला. आयपीएलनंतर पहिल्यांदा भारतीय जर्सीत परतलेल्या टीम इंडियाने आपल्या पहिले सामन्यात संघ म्हणून प्रभावी भूमिका बजावली. तथापि यादरम्यान संघाच्या काही कमजोर कडी देखील चाहत्यांच्या नजरेत आल्या.
...