उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11.45 वाजता माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल. न्यूझीलंड संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळताना मजबूत दिसत आहे, तर श्रीलंकेच्या संघाला वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर कडवे आव्हान पेलावे लागणार आहे.
...