sports

⚡भारत-बांगलादेश मालिका होणार रद्द? करण्याची केली मागणी

By Nitin Kurhe

तुम्हाला माहितच असेल नुकतेच बांग्लादेशमध्ये मोठे सत्तापालट झाले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडून पळ काढला होता. यानंतर देशात नवीन अंतरिम सरकार स्थापन झाले.

...

Read Full Story