⚡ Hardik Pandya याची विकेट, Suryakumar Yadav टी-20 संघाचा कर्णधार; तंदुरुस्ती ठरला कळीचा मुद्दा
By अण्णासाहेब चवरे
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याकडे T-20 संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2026 च्या पार्श्वभूमीवर निवड समितीने हा मोठा निर्णय घेतला आहे.