प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 6 गडी गमावून 286 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थानचा संघ 20 षटकात 6 गडी गमावून 242 धावा करु शकला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व रियान परागच्या हाती होते. तर, हैदराबादसाठी पॅट कमिन्स ही भूमिका बजावतोय.
...