⚡सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून केला पराभव
By Nitin Kurhe
या रोमांचक सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने 19.5 षटकात ऑलआऊट होवून हैदराबादसमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर हैदराबादने 18.4 षटकात पाच गडी गमावून लक्ष्य गाठले.