sports

⚡सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज येणार आमनेसामने

By Nitin Kurhe

चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या आठ सामन्यांपैकी फक्त दोनच सामने जिंकले आहेत आणि ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहेत, तर हैदराबादचा संघ देखील नवव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांना गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि आता या सामन्यातील पराभवामुळे ते प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडतील.

...

Read Full Story