क्रिकेट

⚡Delhi Capitals संघातील युवा क्रिकेटपटूच्या कामगिरीवर सुनील गावस्कर फिदा, म्हणाले ‘भविष्यात टीम इंडियाचा कर्णधार होईल!'

By टीम लेटेस्टली

इंडियन प्रीमियर लीग 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे उत्तम प्रकारे नेतृत्व केल्याबद्दल भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रिषभ पंतवर कौतुकाचा वर्षाव केला. भारतीय संघाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार होण्यासाठी जे पाहिजे ते 23 वर्षीय युवा क्रिकेटपटूकडे असल्याचे क्रिकेटपटू-भाष्यकाराने म्हटले.

...

Read Full Story