मेलबर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीत चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु तो एकटा धावा करत क्रीजवर टिकू शकला नाही. पंतने मेलबर्नमध्ये ज्या प्रकारे विकेट गमावली त्यामुळे अनुभवी सुनील गावसकर (Sunil Gavaskar) अजिबात खुश दिसत नव्हते.
...