ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये एक नवीन टप्पा गाठला आहे आणि दहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणाऱ्या स्मिथने श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ही कामगिरी केली.
...