⚡स्टीव्ह स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये 200 झेल घेणारा पहिला ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक ठ
By Amol More
स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तो 200 झेल घेणारा पहिला ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक ठरला. श्रीलंकेविरुद्ध गॅले येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याने ही मोठी कामगिरी केली.