⚡श्रीलंकेचा संघ पुन्हा एकदा न्यूझीलंडला तगडे आव्हान देण्यासाठी सज्ज
By Amol More
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज डंबुला येथे खेळवला जाणार आहे. रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी उपयुक्त ठरते.