sports

⚡दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा 174 धावांनी केला पराभव

By Nitin Kurhe

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा 174 धावांनी पराभव केला. यासह, श्रीलंकेने मालिका 2-0 अशी जिंकली. या मालिकेत श्रीलंकेची कमान चारिथ असलंका यांच्याकडे होती. तर, ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथकडे होते.

...

Read Full Story