⚡दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची नजर असेल मोठ्या धावसंख्येवर
By Nitin Kurhe
उभय संघांमधील हा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 22 षटकांत 3 गडी गमावून 82 धावा केल्या होत्या. यजमान संघ अजूनही 129 धावांनी पिछाडीवर आहे.