⚡डेव्हिड मिलरच्या शानदार खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर मिळवला विजय
By Nitin Kurhe
SA vs PAK: दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव केला. यासह यजमान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकेकडून 40 चेंडूत 82 धावांची शानदार खेळी केली.