sports

⚡टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून केवळ 124 धावा केल्या

By Amol More

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 15 धावांवर संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून केवळ 124 धावा केल्या.

...

Read Full Story