दोन्ही संघांमधील हा सामना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. या स्पर्धेत अफगाणिस्तानचे नेतृत्व हशमतुल्लाह शाहिदी करत आहे. तर, दक्षिण आफ्रिकेची कमान टेम्बा बावुमा यांच्या खांद्यावर आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करुन अफगाणिस्तानसमोर 316 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
...