⚡दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात आजपासून खेळवला जाणार दुसरा कसोटी सामना
By Jyoti Kadam
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळवला जाणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0 ने आघाडीवर आहे.