sports

⚡दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत

By Nitin Kurhe

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने शानदार फलंदाजी करत 80 षटकांत 4 गडी गमावून 316 धावा केल्या. कर्णधार टेंबा बावुमा आणि रायन रिकेल्टन यांच्या दमदार खेळीने संघाला मजबूत स्थितीत आणले.

...

Read Full Story