sports

⚡दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकाने आयर्लंडचा 174 धावांनी केला पराभव

By Nitin Kurhe

वनडे मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने आयर्लंडचा 174 धावांनी पराभव करत मालिकेवर 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

...

Read Full Story