sports

⚡सौरव गांगुलींच्या सुरक्षेत पश्चिम बंगाल सरकारचा मोठा बदल; व्हीआयपी सुरक्षा कमी करण्यामागचे नेमके कारण काय?

By Abdul Kadir

पश्चिम बंगाल सरकारने भारताचे माजी क्रिकेट कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या सुरक्षेत बदल केला आहे. त्यांची सुरक्षा 'झेड' श्रेणीवरून 'वाय' श्रेणीत आणण्यात आली आहे.

...

Read Full Story