टीम इंडियाने (Team India) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने दमदार सुरुवात केली आणि स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) डाव पुढे नेला. श्रीलंकेविरुद्ध मानधनाने शानदार खेळी केली आणि शतक झळकावले. यासह, मानधना अशी कामगिरी करणारी जगातील तिसरी फलंदाज बनली आहे.
...