sports

⚡भारताची धावसंख्या 29 ओव्हर नंतर 1 बाद 173 अशी

By Amol More

दुसऱ्या सामन्याची भारताची सुरुवात देखील आक्रमक झाली. मंधानाने 47 चेंडूत 53 धावा करुन बाद झाली. आपल्या या खेळीत 2 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. तर प्रतिका रावलने देखील 86 चेंडूत 76 धावा करुन सध्या क्रिजवर आहे.

...

Read Full Story