By टीम लेटेस्टली
भारतीय संघासाठी स्मृती मानधना आणि प्रतीका रावल या सलामीवीरांनी अप्रतिम सुरुवात करून दिली. दोघींनी मिळून पहिल्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी करत मोठ्या धावसंख्येची भक्कम पायाभरणी केली.
...