कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर गिलने इंग्लंड दौऱ्यापासून कसोटी कर्णधारपदाची धुरा सांभाळली. तेव्हापासून त्याने सलग सहा सामन्यांमध्ये नाणेफेक गमावली होती (इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी आणि वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली कसोटी).
...