sports

⚡शतक ठोकल्यानंतर शुभमन गिलवर आयसीसीच्या निशाण्यावर

By Nitin Kurhe

यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल व्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने शतक झळकावले. तथापि, शतक झळकावल्यानंतरही शुभमन गिल आयसीसीच्या निशाण्यावर आला आहे. त्याने फलंदाजी करताना चूक केली आहे, त्यानंतर सामनाधिकारी त्याच्यावर मोठी कारवाई करू शकतात.

...

Read Full Story