sports

⚡भारत ब संघाचा 76 धावांनी विजय

By Nitin Kurhe

दुलीप ट्रॉफी 2024 च्या (Duleep Trophy 2024) पहिल्या सामन्यात, भारत ब संघाने चमकदार कामगिरी करत भारत अ संघाचा 76 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारत ब संघाचे कर्णधार अभिमन्यू इसवरन (Abhimanyu Eswaran) होते तर भारत अ संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे (Shubman Gill) होते.

...

Read Full Story