sports

⚡कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शुभमन गिलने रचला इतिहास

By Nitin Kurhe

रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीनंतर शुभमन गिलला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत तो कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळत आहे. या सामन्यात त्याने 140 चेंडूत शतक पूर्ण केले.

...

Read Full Story