sports

⚡श्रेयस अय्यरने 10 दिवसांत गमावला दुसरा अंतिम सामना

By Nitin Kurhe

श्रेयसला 10 दिवसांत दुसऱ्या अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. यापूर्वी, श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जला आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता पुन्हा एकदा अय्यरचे मन दुखावले आहे.

...

Read Full Story