sports

⚡ठरलं तर मग! श्रेयस अय्यर पंजाब किंग्जचा नवा कर्णधार

By Nitin Kurhe

सलमान खानने होस्ट केलेल्या बिग बॉस-18 सीझनमध्ये श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल आणि शशांक सिंग पाहुणे म्हणून आले होते. जिथे सलमान खानने पुष्टी केली की अय्यर पंजाब किंग्जचा कर्णधार असेल.

...

Read Full Story