By Jyoti Kadam
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा सायलेंट हिरो कोण याचे रोहित शर्माने उत्तर दिले. श्रेयस अय्यरला हा मान देत रोहितने त्याचे कौतुक केले आहे.