हंगामातील पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि पहिल्या सत्रातील उपविजेता दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) यांच्यात झाला. हा सामना अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला आणि शेवटी मुंबईने बाजी मारली. हा सामना सुरू होण्यापूर्वी शानदार उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
...