तुम्ही कधी शुबमन गिल (Shubman Gill) बायको असे गूगल सर्च केले आहे ? केले नसेल तर करा आणि त्याचे उत्तर तुम्हाला सारा तेंडुलकर असे दिसेल तर आश्चर्य चकीत होऊ नका. अर्थात ही खरी माहिती नाही हा सर्च इंजिन मधला गोंधळ आहे.पण आम्ही तुम्हाला हे सांगू शकतो की गूगल साराच नाव या सर्च मध्ये का दाखवत आहे.
...