IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सॅम कॉन्स्टासने शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यातून त्याने ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले आहे. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने अनेक विक्रम केले. या खेळीदरम्यान सॅम कॉन्स्टासने भारतीय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला लक्ष्य केले आणि त्याच्याविरुद्ध अनेक धावा केल्या.
...