⚡तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
By Amol More
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 81 धावांनी पराभव केला. यासह पाकिस्तान संघाने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. या मालिकेत टेंबा बावुमा दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करत आहे.