कोलकाता 10 सामन्यांतून चार विजयांसह पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. तर, राजस्थान रॉयल्स संघ 11 सामन्यांत 3 विजयांसह आठव्या स्थानावर आहे. आता हा सामना कोणता संघ जिंकतो हे पाहणे रंजक ठरेल. दरम्यान, कोलकताने राजस्थानसमोर 20 षटकात 207 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
...