रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा तिसरा सामना आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघाने त्यांचे दोन्ही सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत, आज ते मुंबई इंडियन्सविरुद्ध विजयाची हॅटट्रिक साजरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. स्मृती मानधना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करेल. दु
...