IND vs SL: रोहित शर्मा त्याच्या लांब षटकारांसाठी प्रसिद्ध आहे. त्याने टी-20 आणि वनडे या दोन्ही फॉरमॅटमध्ये भरपूर षटकार मारले आहेत. रोहित शर्माने वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत एकूण 323 षटकार मारले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो तिसरा फलंदाज आहे.
...