⚡चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे
By Amol More
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी इंग्लंडविरुद्धची मालिका ही भारतासाठी शेवटची एकदिवसीय मालिका असेल, ज्यामुळे खेळाडूंना एकदिवसीय स्वरूपाचा सराव करण्याची संधी मिळेल. 22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध पांढऱ्या चेंडूची मालिका सुरू होणार