sports

⚡रोहित शर्माने उघड केला हार्दिक पांड्याला ‘किस’ करण्यामागचा राज

By Nitin Kurhe

आयपीएल 2024 च्या सुरुवातीला रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यातील संबंध बिघडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मुंबई इंडियन्स संघातील नेतृत्वबदलानंतर पंड्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं. मैदानात त्याच्यावर टीका झाली आणि चाहतेही नाराज होते. मात्र, T20 World Cup 2024 मध्ये हे दोघंही Team India साठी एकत्र आले आणि कमालीचा परफॉर्मन्स दिला.

...

Read Full Story