भारतीय उपकर्णधार रोहित शर्माने अष्टपैलू हार्दिक पांड्यासाठी टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या पहिल्या सामन्यापूर्वी एक चेतावणी जारी केली आहे. भारतीय संघाची तयारी झाली असली तरी एक समस्या अजूनही कायम आहे आणि ती म्हणजे हार्दिक दुसऱ्या सराव सामन्यातही गोलंदाजी करू शकला नाही. अशास्थितीत रोहितने स्पष्ट केले आहे की, हार्दिक पंड्याने पाकिस्तानविरुद्ध सामन्यापूर्वी गोलंदाजीला सुरुवात करावी.
...