भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी रोहित शर्माच्या दुखापतीच्या वैद्यकीय अहवालाबद्दल माहिती दिली आहे. रोहितची दुखापत फारच खोल आहे आणि जर तो खेळला तर तो पुन्हा दुखापतीच्या धोक्यात येऊ शकतो असे शास्त्री यांनी म्हटले. शास्त्री यांनी म्हटले की 'हिटमॅन' रोहितने परतण्याची घाई करू नये.
...