लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने स्फोटक सुरुवात केली वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम मोडला. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तो आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहितने वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलला मागे टाकले आहे.
...