⚡चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचताच रोहित शर्माने रचला इतिहास
By Nitin Kurhe
रोमांचक सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा चार विकेट्सने पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. अंतिम फेरीत पोहोचताच रोहित शर्माने (Rohit Sharma) कर्णधार म्हणून इतिहास रचला.